Rehman Dakait Dhurandar: सध्या धुरंधरची सर्वदूर चर्चा आहे. या चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड मोडलेले असतानाच तो काही देशात बॅन झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची चर्चा होत आहे. मात्र रहमान डकैतचा एनकाऊंटर एका चुकीमुळे झाला ही Inside स्टोरी अनेकांना माहितीच नाही.