International Migrant Day: कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त आपली भूमी सोडून जातात? जाणून घ्या
International Migrant Day: दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश जगभरात राहणाऱ्या स्थलांतरितांच्या योगदानाचा सन्मान करणे हा आहे.