संतोष देशमुख प्रकरणात उज्वल निकम यांना हटवण्याची मागणी; कोर्टात नेमकं काय घडलं?

संतोष देशमुख खून प्रकरणात आरोपींनी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना बदलण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे. राजकीय संबंधांमुळे केसवर परिणाम होत असल्याचा दावा आरोपींनी केला असून, सुनावणी दुपारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.