पाणी गरम करताना गीझर देतंय असे संकेत… धोका टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की तपासा
हिवाळ्याचे दिवस आता सुरु झाले आहेत आणि वातावरणातील गारवा देखील वाढला आहे. अशात गीझरचा वापर देखील वाढला आहे... पण पाणी गरम करत असताना गीझर असं संकेत देत असेल तर, काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा...