Nitin Gadkari: प्रियंका गांधीशी नितीन गडकरींची भेट, हास्यविनोदानंतर हाताने तयार करुन आणली ही खास डिश

Nitin Gadkari Meets Priyanka Gandhi: नितीन गडकरी जितके स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. तसेच ते राजकारणात आजतशत्रुही मानले जातात. त्याचाच प्रत्यय खासदार प्रियंका गांधी यांच्या भेटी दरम्यान आला. हास्यविनोद आणि आदरतिथ्यात त्यांनी कुठलीही कमी ठेवली नसल्याचे समोर येत आहे.