पूजेनंतर कोणत्या गोष्टी पुन्हा वापरु नये? फूल, सुपारी, अक्षता वापरण्याचे नियम काय?
पूजेमध्ये अर्पण केलेल्या सर्वच वस्तू पुन्हा वापरता येत नाहीत. तुळशीची पाने आणि बेलपत्राचा पुनर्वापर करण्याबाबत काय नियम आहेत आणि कोणत्या वस्तू पुन्हा वापरणे टाळावे, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या.