Yashavsi Jaiswal health update: यशस्वीची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20I मालिकेसाठी निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे यशस्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळत होता. यशस्वीला स्पर्धेदरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.