Manikrao Kokate : मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंना हाय कोर्टाचा मोठा दिलासा, जामीन मंजूर
नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं, त्याविरोधात कोकाटे यांनी हाय कोर्टात धाव घेतली, दरम्यान या प्रकरणावर सुनावणी करताना हाय कोर्टानं मोठा निर्णय घेतला आहे.