आजी-आजोबांना बसणे सोपे होईल, नवीन WagonR मध्ये काय खास, जाणून घ्या
मारुती सुझुकीने वॅगनआरमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी स्विव्हल सीट पर्याय समाविष्ट केला आहे. ही नवीन आणि विशेष सीट वृद्ध आणि दिव्यांग लोकांना कारमध्ये चढण्याची आणि बाहेर पडण्याची सुविधा देते.