बाथरुममधील आरसा नेहमीच खराब होतो. त्यावर पाण्याचे, साबणाचे डाग जमा होतात. आरसा साफ कसा करावा, हे अनेकांना माहिती नाही. याच पार्श्वभूमीवर आरसा साफ करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.