T20 World Cup 2026: शनिवारी टी 20 वर्ल्ड कपसह न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणत्या 15 खेळाडूंना संधी मिळणार?
Team India Squad For Icc T20i World Cup 2026 : भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी 20 डिसेंबरला भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे.