नेमक्या याच वेळी तळलेले आणि गोड पदार्थ सर्वाधिक नुकसान पोहोचवतात. चवीच्या नादात आपण अशा गोष्टी खातो, ज्यामुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होतो. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.