Acharya Chanakya : प्रेमात पडताना चुकूनही सांगू नका या गोष्टी, अन्यथा घात झालाच म्हणून समजा!
तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडत असाल तर काही गोष्टी करणे टाळायला हवे. विशेष म्हणजे काही बाबी तर समोरच्या व्यक्तीला चुकूनही सांगू नये. आचार्य चाणक्य यांनी याबाबत सविस्तर सांगितलेले आहे.