GK : चीनचे लोक सर्वात जास्त कोणत्या प्राण्याचे मांस खातात? उत्तर वाचून किळस येईल

China Popular Meat : चीनमध्ये खाद्यसंस्कृती खूप वेगळी आहे. या देशात वेगवेगळ्या प्रकारचे मांस खाल्ले जाते. तसेच चीनमध्ये कीटकही मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. आज आपण चीनमध्ये कोणत्या प्राण्याचे मांस सर्वात जास्त लोकप्रिय आहे ते जाणून घेऊयात.