Maharashtra Local Body Election LIVE Updates : राज्यातील 23 नगरपालिकांचे आज मतदान
Maharashtra Nagar Parishad and Panchayat Election 2025 Voting Live Updates in Marathi : 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडेल. उद्या राज्यातील सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागतील.