इमरान खानच्या अडचणीत वाढ! पत्नीला देखील 17 वर्षांची शिक्षा, एका रात्रीत नेमकं काय घडलं?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ते रावळपिंडी येथील अडियाल तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. आता या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे.