Epstein Files : एपस्टीन फाइल्सनी सध्या मोठी खळबळ उडवून दिली आहे. जगाला हादरवणाऱ्या फाईलमध्ये अमेरिकेतील दिग्गज व्यक्तींचे नकोत्या अवस्थेतील फोटो समोर आले आहेत त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे... या फोटोंमध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, दिग्दर्शक वुडी ऍलन, गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन, तत्वज्ञानी नोम चॉम्स्की आणि ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यासह इतर दिग्गज देखील दिसत आहेत.