टी20 वर्ल्डकप स्पर्धेला आता फक्त दीड महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात संघाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निवडलेल्या संघातील फक्त एकच बदल केला आहे.