भारतात सेडान कारला चांगली मागणी आहे. या कार उत्तम राइड कम्फर्ट, प्रीमियम लूक आणि मोठ्या बूट स्पेससाठी ओळखल्या जातात.