माध्यमांसाठी सर्वात गडद रात्र… 27 वर्षांत प्रथमच ‘हा’ पेपर छापला गेला नाही

उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात हिंसाचार उसळला होता, ज्यामध्ये ढाका येथील दोन प्रमुख वृत्तपत्रांची कार्यालये जाळण्यात आली होती.