सोनू सूदपासून ते उर्वशी रौतेलाच्या आईपर्यंत… सेलिब्रिटीची कोट्यवधींची मालमत्ता जप्त… धक्कादायक आहे प्रकरण
गरिबांचा कैवारी सोनू सूद, अभिनेत्री उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती, अंकुश हाजरा आणि नेहा शर्मा यांच्यासह अनेकांवर बेटिंग अॅप प्रकरणाशी संबंधित अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तात्पुरत्या जप्त केल्या आहेत.