Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटात मोठा भूकंप, महापालिका निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंना धक्का, मोठी बातमी समोर
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र त्याचबरोबर पक्षांतराला देखील वेग आला आहे, इच्छुक नाराज असल्याचं देखील पहायला मिळत आहे, या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.