रोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्या, ‘या’ आजारांवर रामबाण उपाय

तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याच्या पाण्याचे सेवन केले तर ते तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते.