Madhuri Dixit : ना पार्टीज, ना फिल्म सेट, लाईमलाइटपासून दूर माधुरी दीक्षितची मुलं करतात काय ?; बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी ?

एकीकडे बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची लाईन लागलेली दिसते, दर पिक्चरमधून कोणी नाकोणी डेब्यू करत असतं. पण दुसरीकडे बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितची दोन्ही मुलं मात्र या लाईमलाइट पासून दूर दिसतात. ते मनोरंजन क्षेत्रात येणार का, कधी होणार त्यांचा डेब्यू ? खुद्द माधुरीनेच सांगितलं सर्वकाही...