फॅमिली फ्लोटर किंवा वेगळी पॉलिसी घ्या? आरोग्य विमा घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

भारतीय कुटुंबांसाठी योग्य आरोग्य विमा निवडणे आव्हानात्मक आहे. तज्ज्ञांच्या मते, फॅमिली फ्लोटर किंवा इंडिव्हिज्युअल प्लॅनचा निर्णय वय आणि आजारांचा धोका लक्षात घेऊन घेतला पाहिजे.