Team India T20 World Cup Squad : फेब्रुवारी महिन्यात मायदेशात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने वर्ल्ड कप साठी टीम निवडताना एक मोठा निर्णय घेतला. तसं पहायला गेलं, तर हा एक मोठा संदेश आहे.