Penny Stock ने गुंतवणूकदार मालामाल; कधीकाळी अवघा होता 10 रुपये भाव

Penny Stock Bumper Return: या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती केले. गेल्या 12 वर्षात या शेअरने जबरदस्त परतावा दिला. जर त्यावेळी गुंतवणूकदाराने एक लाख रुपये गुंतवले असते तर आता त्याचे मूल्य 1.23 कोटी रुपये इतके असते.