मारुतीची पहिली 7 सीटर इलेक्ट्रीक कार बाजारात येत आहे, कोणाशी होणार मुकाबला ?

देशात सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी मारुती सुझुकी कंपनीने आता इलेक्ट्रीक सेगमेंटमध्ये धमाल करायला सज्ज झाली आहे. आधी कंपनी ई-विटारा लाँच करणार आहे.त्यानंतर कंपनी आणखी एक 7 सीटर इलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे.