10 मिनिटांचा न्यूड व्हिडीओ, नंतर ब्लॅकमेलिंग, अखेर लग्नानंतर वधू कॅश-ज्वेलरी घेऊन फरार

सोशल मीडियाद्वारे एका तरुणीच्या नादाला लागल्याने एका तरुणाची मोठी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या तरुणाची भेट सोशल मीडियावर चॅटींगद्वारे झाली आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंग ते लाखोची खंडणी असा प्रवास लग्नापर्यंत पोहचला...परंतू अखेर तरुणाची मोठी फसगत झाली.