झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये उलथापालथी सुरू असल्याचं दिसून येत आहे. क्रिकेटला पुन्हा एकदा वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने वनडे आणि कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. क्रेग इरविनने दोन्ही फॉर्मेटचं कर्णधारपद सोडलं आहे.