रशियाची मोठी घोषणा, पुतीन यांचं नवं गिफ्ट भारतासाठी ठरणार गेमचेंजर, अमेरिकेचा जळफळाट
काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी भारताचा दौरा केला होता, या दौऱ्यामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले होते. त्यानंतर आता रशियानं आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे, त्यामुळे भारताचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.