Krystle Dsouza : अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा नुकतीच धुरंधर या सुपरहिट चित्रपटातील "शरारत" गाण्यात झळकली होती. हे गाणे आणि तिचा डान्स खूप हिट झाला आहे. आता तिने तिचे काही नवीनतम फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.