Nora Fatehi Accident : अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, मद्यधुंद ड्रायव्हरची कारला जोरदार धडक, हेल्थ अपडेट्स काय ?
Nora Fatehi Accident : बॉलिवूड अभिनेत्री, डान्सर नोरा फतेहीचा मुंबईत कार अपघात झाला. ती एका म्युझिक फेस्टिव्हलला जात असतानाच तिच्या कारला एका मद्यधुंद ड्रायव्हरने जोरदार धडक दिली. आता कशी आहे नोराची तब्येत ?