मोठा भाऊ कोण? काँग्रेसचा सुपडा साफ होणार का? भाजपच्या नेत्याने आधीच सांगितला निकाल
महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचा आणि मराठवाड्यात भाजप मोठा भाऊ ठरेल असा खळबळजनक दावा केला आहे.