महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे 2025 चे निकाल जाहीर होत आहेत. यात बीडमध्ये भाजपने दोन जागा जिंकत यश मिळवले, तर अमरावतीच्या धामणगावातून भाजपच्या अर्चना अडसड आघाडीवर आहेत. महायुतीने 288 पैकी 192 चा आकडा पार करत मोठी आघाडी घेतली असून, महाविकास आघाडी अद्याप 50 जागांचा आकडाही गाठू शकलेली नाही.