Chiplun Nagar Parishad election Results 2025 : चिपळूणमध्ये भाजप उमेदवार फक्त 1 मताने जिंकला, कोण आहेत ते? संगमनेर, प्रवरामध्ये काय घडलं?

Chiplun Nagar Parishad election Results 2025 : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. एका ठिकाणी उमेदवार फक्त एक मताने निवडणूक जिंकलाय, तर काही भागात दिग्गज नेत्यांना धक्के बसले आहेत. जाणून घ्या.