नाव द्विज बच्चन..; 3 वर्षांपूर्वी बाळाला गमावल्यानंतर गायकाच्या आयुष्यात परतला चिमुकला पाहुणा
तीन वर्षांपूर्वी 2022 मध्ये या गायकाच्या दुसऱ्या मुलाचं निधन झालं होतं. जन्मानंतर हृदयाशी संबंधित समस्यांमुळे त्याची प्राणज्योत मालवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात आनंद परतला आहे. या मुलाचं नाव त्याने जाहीर केलंय.