सकाळी रिकाम्या पोटी दोन कच्च्या लसूण पाकळ्या खाल्ल्याने काय होते? आरोग्यदायी फायदे काय?

हिवाळ्यात लसूण खाल्ल्याने शरीराला आतून उष्णता मिळते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचेही अनेक आरोग्य फायदे देखील आहेत, जे बहुतेक लोकांना माहिती नाहीयेत. चला तर मग आजच्या लेखात आपण दररोज दोन कच्च्या लसूण पाकळ्या खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे प्रदान होतात ते जाणून घेऊयात.