सकाळी ‘हे’ सुवर्ण पाणी प्यायल्यास वजन होईल झटपट कमी

Ghee with Luke Warm Water: तुपाचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. तूपात विद्रव्य जीवनसत्त्वे जसे की जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के तसेच फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि निरोगी चरबी समृद्ध असतात.