Nagar Panchayat Election Result : निवडणुकीच्या निकालानंतर तुफान हाणामारी, दगडफेकीच्या घटनेनं मोठा तणाव; नेमकं काय घडलं?
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर होताच काही ठिकाणी तणावाचे वातवरण निर्माण झाले. वाद वाढू नये म्हणून पोलिसांना पाचारण करावे लागले.