Asim Munir : ऑपरेशन सिंदूरवर आसिम मुनीरने पुन्हा आळवला नवा राग, आता म्हणाला..

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर हे ऑपरेशन सिंदूरबाबत (Operation Sindoor) सतत विधाने करताना दिसतात. पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने मे महिन्यात केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची (Pakistan) पळता भुई थोडी झाली. त्यांचा दारूण पराभव झाला, मात्र आसिम मुनीर सातत्याने हे फेटाळून लावतात. या पराभवानंतर, मुनीर यांनी आता आपल्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी एका नवीन राग आळवला […]