AJit Pawar : या महापालिकेत एकत्र लढायचं का? काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन
AJit Pawar : "मधल्याकाळात आमचं ठरलेलं. आम्ही मित्रपक्ष आहोत. एकमेकाचे उमेदवार, माजी पदाधिकारी, घ्यायचे नाहीत. पण ते घेतले गेले. मुंबईत गेल्यावर यावर चर्चा करु" असं अजित पवार म्हणाले.