महाराष्ट्रातील 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. यावेळी देखील भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला असताना, नागपूर येथे आगळावेगळा निकाल लागला आहे.. नवरा आणि बायको दोघेही एकाचवेळी जिंकले आहे. त्यामुळे हे शक्य कसं झालं... यावर अनेक प्रश्न उपस्थिती केले जात आहेत.