जानेवारी 2026 मध्ये अनेक मोठ्या कंपन्या आपल्या नवीन कार लाँच करणार आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक वाहने, काही अपडेटेड एडिशनचा फेसलिफ्ट मॉडेल्सचा समावेश असेल.