माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली? सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय?

सत्र आणि जिल्हा न्यायालयाकडून मिळालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी माणिकराव कोकाटेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. हा निर्णय काय आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या..