‘वचन दिले तू मला’ मालिकेत मोठा ट्विस्ट; वैभव मांगलेंची जबरदस्त एण्ट्री
'वचन दिले तू मला' ही मालिका रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. यामध्ये अनुष्का सरकटे, इंद्रनील काम यांच्यासोबत 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांच्या भूमिका आहेत.