Turkiye-Pakistan Relation : ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानने तुर्कीने दिलेले ड्रोन भारताविरोधात वापरले होते. भारताच्या अत्याधुनिक एअर डिफेन्सने हे ड्रोन्स हवेतच नष्ट केले होते. आता तुर्कीने पाकिस्तानला भारताविरोधात वापरण्यासाठी आणखी एक अस्त्र दिलं आहे.