Rekha : रेखा त्या रात्री अनोळखी व्यक्तीसोबत मंदिरात पोहोचल्या तेव्हा… पुजाऱ्याला म्हणाल्या, ‘मला लग्न करायचंय…’ नंतर केला कठीण प्रसंगाचा सामना
Rekha : नव्या नवरीच्या रुपात रेखा अनोळखी व्यक्तीसोबत मंदिरात पोहोचल्या... झोपलेल्या पुजाऱ्याला उठवलं आणि म्हणाल्या, 'मला लग्न करायचंय...', पुढे त्यांच्या आयुष्यात जे काही झालं ते भयानक होतं...