पुन्हा एकदा नवरी बनली ‘बांदेकरांची सून’; पण यावेळी सोहमसाठी नव्हे तर..
आदेश बांदेकर यांची सून पूजा बिरारी पुन्हा एकदा नवरीसारखी नटली आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. पूजा बिरारी आता पुन्हा का नवरीसारखी नटली आहे, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. त्यामागचं कारण काय, ते जाणून घ्या..