काजोल खास फोटो पोस्ट करत म्हणाली, ‘या चेहऱ्याने अनेक गोष्टी…’

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता काजोल तिच्या सिनेमांमुळे नाही तर, काही खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.